sri lanka vs england

World Cup : गतविजेत्या इंग्लंडचा वर्ल्ड कपमधला 'गेम ओव्हर', सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर

ICC World Cup 2023 : गतविजेत्या इंग्लंडची यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाची मालिका सुरुच आहे. श्रीलंकेने एकतर्फी सामन्यात इंग्लंडचा आठ विकेटने पराभव केला. पाच सामन्यातला इंग्लंडचा हा चौथा पराभव ठरला आहे. यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीतून इंग्लंडचा संघ जवळपास बाहेर फेकला गेलाय.

Oct 26, 2023, 08:07 PM IST

T20 WC Semifinal Dates: असं असेल सेमीफायनलचं गणित, पाहा टीम इंडिया कोणत्या संघाला भिडणार?

T20 World Cup मध्ये ग्रुप एचं चित्र स्पष्ट, ग्रुप बीमध्ये जोरदार चुरस, पाहा भारताला कशी मिळणार संधी

Nov 5, 2022, 07:47 PM IST

क्रिकेटच्या सामन्यात चढला फुटबॉलचा रंग, पाहा रनआऊटचा जबरदस्त व्हिडीओ

आऊट करण्यासाठी या खेळाडूनं वापरली फुटबॉल स्टाइल

Jun 25, 2021, 03:20 PM IST