पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूचा हमासला पाठिंबा, भारतातून केलं ट्विट... कारवाईची मागणी
Israel-Hamas War: हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रालयवर हवाई हल्ले केले ज्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. याला उत्तर देण्यासाठी इस्त्रालयनेही गाझा पट्टीत हल्ले केले. गेल्या तीन दिवसांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान युद्ध पेटलं आहे. या दरम्यान पाकिस्तानच्या एका खेळाडूने हमासला खुला पाठिंबा जाहीर केला आहे.
Oct 11, 2023, 06:09 PM ISTPAK vs SL : पाकिस्तानने घेतला आशिया कपचा बदला, श्रीलंकेचा चारली 6 गडी राखून धूळ!
Pakistan Beat Sri Lanka By 6 wickets : प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 345 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला पूर्ण करताना पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) या दोघांनी शतक ठोकलं.
Oct 10, 2023, 10:26 PM ISTCricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट!
Cricket World Cup squad : येत्या 4 दिवसात क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये कोण बाजी मारणार? याचं उत्तर टीम सिलेक्शनमधून मिळू शकतं.
Oct 1, 2023, 08:10 PM ISTWorld Cup : मोठी बातमी! वर्ल्डकपपूर्वी टीमच्या कर्णधाराला गंभीर दुखापत; पहिला सामना खेळण्यावर प्रश्नचिन्ह!
ICC ODI World Cup 2023: टीमला एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीमचा कर्णधाराला फुटबॉल खेळताना दुखापत झाली आहे.
Sep 30, 2023, 08:57 AM ISTWorld Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा
World Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा
Sep 20, 2023, 11:21 PM ISTक्रिकेटवर पुन्हा फिक्सिंगचं सावट? आशिया कपच्या फायनलवरून मोठा राडा; पोलीस चौकशी करणार!
Asia Cup 2023 final : श्रीलंका क्रिकेट (SLC) अधिकारी आणि खेळाडूंच्या दूरध्वनी संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह सर्वसमावेशक तपास व्हायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Sep 20, 2023, 07:18 PM IST'तुम्ही मोहम्मद सिराजलाच काय ते विचारा...', श्रद्धा कपूरच्या स्टेटसमुळे चर्चांना उधाण
भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचे 6 गडी बाद करत अत्यंत सहजपणे भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान मोहम्मद सिराजच्या ऐतिहासिक खेळीनंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर चर्चेत आली आहे.
Sep 18, 2023, 01:02 PM IST
Dasun Shanaka : मला माफ करा... लाजिरवाण्या पराभवानं श्रीलंकेचा कर्णधार इतका खचला की क्रिकेटप्रेमीही भावूक
Dasun Shanaka : एशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी गोलंदाज मोहम्मद सिरीजने 6 विकेट्स काढल्या. दरम्यान सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका ( Dasun Shanaka ) ने चाहत्यांची माफी मागितली आहे.
Sep 18, 2023, 10:28 AM ISTAsia Cup 2023: 'मोहम्मद सिराजला स्पीड चलान...', दिल्ली पोलिसांचं भन्नाट ट्वीट व्हायरल
मोहम्मद सिराजने आशिया कपच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला आहे. फक्त 16 चेंडूत त्याने 5 विकेट्स मिळवत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगाने ही कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे.
Sep 18, 2023, 09:06 AM IST
मोहम्मद सिराजला SUV गिफ्ट करा, चाहत्याच्या मागणीवर आनंद महिंद्रा स्पष्टच बोलले; 'आधीच...'
भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला अक्षरश: चिरडलं. मोहम्मद सिराजने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने फक्त 50 धावांत श्रीलंका संघाला गारद केलं.
Sep 18, 2023, 08:20 AM IST
Asia Cup विजेत्या संघाला मिळणार तब्बल 'इतके' कोटी रुपये, उपविजेता संघही होणार मालामाल
Asia Cup Final Ind vs Lanka: एशिया कपचा यंदाचा विजेता संघ कोण असणार याचा निकाल आता अवघ्या काही तासांवर राहिला आहे. रविवारी म्हणजे 17 सप्टेंबरला भारत आणि श्रीलंकादरम्यान अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्य संघांवर पैशांची बरसात होणार आहे.
Sep 16, 2023, 10:42 PM ISTAsia Cup फायनलपूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, भारतातून 'या' खेळाडूला लंकेत बोलावलं
Asia Cup Final : एशिया कपमधल्या सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया रविवारी एशिया कपचा अंतिम सामना खेळवला जाणार असून भारत आणि श्रीलंका आमने सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक धक्का बसला आहे.
Sep 16, 2023, 04:56 PM ISTIND vs BAN: अरे यार...; 'या' खेळाडूमुळं टीम इंडियाचा पराभव, आता Final मधून पत्ता कट
Asia Cup 2023 स्पर्धेची सुरुवात झाली आणि पाहता पाहता भारतीय संघानं स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण, यापूर्वी संघाला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला.
Sep 16, 2023, 10:37 AM IST
Babar Azam : मी त्याच्यावर विश्वास ठेवला पण...; बाबर आझमने 'यांच्यावर' फोडलं पराभवाचं खापर
SL vs PAK: पाकिस्तानविरूद्धच्या विजयामुळे श्रीलंकेच्या टीमला फायनलचं तिकीट मिळालं आहे. या सामन्यानंतर पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमने पराभवाचं मुख्य कारण स्पष्ट केलंय.
Sep 15, 2023, 11:00 AM ISTAsia Cup 2023 : पाकिस्तान आणि श्रीलंका दोघांचा स्कोअर 252 असताना लंका कशी काय जिंकली?
Asia Cup 2023 Why Sri Lanka Have Target Of 252 Runs: पाकिस्तानने आपल्या नियोजित 42 ओव्हरमध्ये 252 धावा केलेल्या असतानाही श्रीलंकेला विजयासाठी 253 धावांऐवजी 252 धावांचं लक्ष देण्यात आलं. पण असं का?
Sep 15, 2023, 09:23 AM IST