sri lanka

धक्कादायक बातमी! 7 वर्षांपासून कोमात असलेल्या क्रिकेटरचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक ओलांडताना...

धक्कादायक बातमी! 7 वर्षांपासून कोमात असलेल्या क्रिकेटरचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक ओलांडताना...

Cricketer Death News: एका विचित्र अपघातामध्ये जखमी झाल्यानंतरपासून तो मागील सात वर्षांपासून कोमात होता. तो मृत्यूशी झुंज देत असताना तो नक्की यातून बाहेर पडेल असं वाटत होतं, मात्र घडलं काहीतरी वेगळं आणि तो सर्वांची साथ सोडून गेला.

Jan 1, 2026, 07:07 AM IST
मोदी सरकार तिजोरीतून 4028 कोटी रुपये कोणाला आणि कशासाठी देणार? इतक्या पैशाचं करणार काय?

मोदी सरकार तिजोरीतून 4028 कोटी रुपये कोणाला आणि कशासाठी देणार? इतक्या पैशाचं करणार काय?

India Will Give 40,28,50,75,095 Rupees To This Nation: कालच भारताने यासंदर्भातील घोषणा केली असून हा पैसा नेमका कशासाठी दिला जणार आहे जाणून घ्या सविस्तर माहिती

Dec 24, 2025, 09:18 AM IST
टी-20 वर्ल्डकप आधी कॅप्टन बदलला! कोचचा सल्ला, खराब फलंदाजी अन्...; नव्या कॅप्टनचं नाव जाहीर

टी-20 वर्ल्डकप आधी कॅप्टन बदलला! कोचचा सल्ला, खराब फलंदाजी अन्...; नव्या कॅप्टनचं नाव जाहीर

T20 World Cup Captain Changed: टी-20 वर्ल्डकप अवघ्या काही आठवड्यांवर आलेले असताना अचानक कर्णधार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून कर्णधाराची बदली केली असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलंय.

Dec 20, 2025, 09:52 AM IST
"परतलात तर..." पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटाच्या भीतीने घाबरलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना स्वतःच्याच बोर्डाची धमकी!

"परतलात तर..." पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटाच्या भीतीने घाबरलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना स्वतःच्याच बोर्डाची धमकी!

Sri Lanka Cricket Warns Players Not To Come Back from Pakistan: इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर, श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने पाकिस्तान सोडण्याची मागणी केली, परंतु बोर्डाने खेळाडूंना इशारा दिला की जर ते परत आले तर कारवाई केली जाईल.  

Nov 13, 2025, 10:55 AM IST
PAK दौरा सोडणार श्रीलंका संघ? इस्लामाबादमधील बॉम्बस्फोटानंतर खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण

PAK दौरा सोडणार श्रीलंका संघ? इस्लामाबादमधील बॉम्बस्फोटानंतर खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण

PAK vs SL 2nd ODI: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू घाबरले आहेत. त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असली तरी दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबाबत अनिश्चितता अजूनही कायम आहे.  

Nov 13, 2025, 06:53 AM IST
मैदानातच वडिलांच्या निधनाची आली बातमी अन्... आशिया कपच्या आनंदावर पसरला शोक

मैदानातच वडिलांच्या निधनाची आली बातमी अन्... आशिया कपच्या आनंदावर पसरला शोक

सुपर-4 मध्ये स्थान मिळवल्यानंतर संघासोबत आनंद साजरा करत असताना त्याला या दुःखद घटनेची माहिती मिळाली.  

Sep 19, 2025, 08:40 AM IST
Asia Cup 2025 रद्द होणार? भारत आणि श्रीलंकेच्या 'या' निर्णयाने उडाली खळबळ

Asia Cup 2025 रद्द होणार? भारत आणि श्रीलंकेच्या 'या' निर्णयाने उडाली खळबळ

Asia Cup 2025 Cricket: सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप 2025 बाबत मोठी बातमी समोर येत आहे. ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे, जरी अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही, परंतु भारत आणि श्रीलंकेने हे संकेत दिले आहेत.  

Jul 11, 2025, 03:02 PM IST
रामनवमीच्या मुहूर्तावर देशाला मिळाला पहिला हायटेक-सी पूल; PM मोदींच्या हस्ते पंबन ब्रीजचं उद्घाटन

रामनवमीच्या मुहूर्तावर देशाला मिळाला पहिला हायटेक-सी पूल; PM मोदींच्या हस्ते पंबन ब्रीजचं उद्घाटन

Narendra Modi Launches Pamban Rail Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरशी जोडणाऱ्या पंबन रेल्वे ब्रीजचं उद्घाटन केलं आहे. तामिळनाडूच्या मंडपम रेल्वे स्थानकाला देशातील पहिल्या व्हर्टिकल सस्पेंशन ब्रीजच्या माध्यमातून रामेश्वरम रेल्वे स्थानकाशी जोडण्यात आलं आहे.   

Apr 6, 2025, 02:32 PM IST
धक्कादायक! एका दिवसात दोन देशांमध्ये खेळला सामना, कोण आहे हा खेळाडू?

धक्कादायक! एका दिवसात दोन देशांमध्ये खेळला सामना, कोण आहे हा खेळाडू?

Controversy: हा खेळाडू माजी कर्णधार असून तो एकाच दिवशी दोन देशांमध्ये दोन सामने खेळताना आढळून आला आहे. यामुळे आता त्याला चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे.   

Feb 12, 2025, 11:25 AM IST
एका माकडामुळे 'या' देशातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित! सब स्टेशनमध्ये घुसलं अन्...

एका माकडामुळे 'या' देशातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित! सब स्टेशनमध्ये घुसलं अन्...

Nation Wide Blackout: यासंदर्भात बोलण्यासाठी स्वत: ऊर्जामंत्र्यांना प्रसारमाध्यमांसमोर यावं लागलं एवढं हे प्रकरण गंभीर झालं. नक्की घडलं काय आणि कुठे ते पाहूयात...

Feb 11, 2025, 02:34 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दिग्गज क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, 100 वा टेस्ट सामना शेवटचा ठरणार

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दिग्गज क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, 100 वा टेस्ट सामना शेवटचा ठरणार

Cricket News : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होणार असून यापूर्वीच एका दिग्गज क्रिकेटरने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Feb 4, 2025, 12:31 PM IST
भारताचं स्वप्न भंगणार? पाकिस्तानला धूळ चारत दक्षिण अफ्रिका थेट WTC फायनलमध्ये; भारतासमोर आता फक्त 'हे' 5 पर्याय

भारताचं स्वप्न भंगणार? पाकिस्तानला धूळ चारत दक्षिण अफ्रिका थेट WTC फायनलमध्ये; भारतासमोर आता फक्त 'हे' 5 पर्याय

दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाने वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या (World Test Championships) फायलनमध्ये आपली जागा नक्की केली आहे. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे ज्यामध्ये भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल 11 ते 15 जूनपर्यंत लॉर्ड्समध्ये (Lords) खेळली जाणार आहे.   

Dec 29, 2024, 07:29 PM IST
कमी बजेटमध्ये बिनधास्त परदेशात साजरं करा नवीन वर्ष; भारताचे 'हे' 5 शेजारी देश अगदी स्वस्त

कमी बजेटमध्ये बिनधास्त परदेशात साजरं करा नवीन वर्ष; भारताचे 'हे' 5 शेजारी देश अगदी स्वस्त

Budget Friendly Countries Near India: नववर्षं जसजसं जवळ येत आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण ते साजरं करण्यासाठी प्लॅन आखत आहे. अनेकांची परदेशात जाऊन नववर्षं साजरं करण्याची इच्चा असते. पण बजेटचा मुद्दा आल्यानंतर ते प्लॅन बारगळतात. जर तुमच्याही मनात परदेशात जाण्याची इच्छा असेल तर चिंता करण्याची गरज नाही. भारताजवळ असे अनेक देश आहेत जे आपली सुंदरता, संस्कृती यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जाणून घ्या अशा पाच बजेट फ्रेंडली देशांबद्दल जिथे तुम्ही फक्त 50 हजार ते 1 लाखांमध्ये फिरु शकतात.   

Dec 9, 2024, 04:04 PM IST
'मी काय सीरियल किलर आहे का?,' प्रश्न ऐकताच आर अश्विनने दिलं उत्तर, 'तुम्ही असं भासवताय जणू काही...'

'मी काय सीरियल किलर आहे का?,' प्रश्न ऐकताच आर अश्विनने दिलं उत्तर, 'तुम्ही असं भासवताय जणू काही...'

रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आता मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मुरलीधरननेही आपल्या करिअरमध्ये एका मालिकेत 11 विकेट्स घेतले होते.   

Oct 2, 2024, 04:05 PM IST
जयसूर्याला हादरवणारं प्रकरण; पत्नीची S*x टेप लीक केल्यामुळं माजलेली खळबळ

जयसूर्याला हादरवणारं प्रकरण; पत्नीची S*x टेप लीक केल्यामुळं माजलेली खळबळ

Sanath Jayasuriya Controversy: जसं अनेकदा सेलिब्रिटींची नावं वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात त्याचप्रमाणं एका क्रिकेटपटूचं नावही अशाच एका वादात अडकलं होतं.   

Aug 31, 2024, 02:19 PM IST
Video: रोहित कुत्सित हसून जर्सीकडे पाहत म्हणाला, 'हा जोकच आहे, मी कॅप्टन असेपर्यंत...'

Video: रोहित कुत्सित हसून जर्सीकडे पाहत म्हणाला, 'हा जोकच आहे, मी कॅप्टन असेपर्यंत...'

Rohit Sharma Reacts As Sri Lanka Win Series After 27 Years: भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची दुहेरी मालिका गमावण्याची ही 27 वर्षांमधील पहिलीच वेळ असून या पराभवानंतर रोहितचं विधान चर्चेत आहे.

Aug 8, 2024, 09:20 AM IST
Ind vs SL: 'तुमच्यासमोर जे काही..', पराभवानंतर रोहित स्पष्टच बोलला; 'तो' अंदाज चुकल्याची कबुली

Ind vs SL: 'तुमच्यासमोर जे काही..', पराभवानंतर रोहित स्पष्टच बोलला; 'तो' अंदाज चुकल्याची कबुली

Rohit Sharma On India 2nd ODI Loss To Sri Lanka: तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमान श्रीलंकेने आता 1-0 ची आघाडी मिळवली असून भारताला आता ही मालिका जास्तीत जास्त अनिर्णित ठेवता यावी यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे.

Aug 5, 2024, 09:06 AM IST
'आम्ही नशिबवान होतो की...'; कॅप्टन म्हणून पहिल्या विजयाचं श्रेय सूर्यकुमारने कामगिरीऐवजी नशिबाला का दिलं?

'आम्ही नशिबवान होतो की...'; कॅप्टन म्हणून पहिल्या विजयाचं श्रेय सूर्यकुमारने कामगिरीऐवजी नशिबाला का दिलं?

Suryakumar Yadav On Win Over Sri Lanka: टी-20 च्या भारतीय संघाचं कर्णधारपद पूर्णपणे सूर्यकुमारकडे सोपवण्यात आल्यानंतरचा हा पहिलाच सामना होता. त्यानंतर सूर्यकुमारने केलेलं विधान चर्चेत.

Jul 28, 2024, 10:02 AM IST
कॅप्टन्सी गमावल्यावर हार्दिक पहिल्यांदाच सूर्याला भेटला अन्...; मुंबई एअरपोर्टवरचा Video पाहाच

कॅप्टन्सी गमावल्यावर हार्दिक पहिल्यांदाच सूर्याला भेटला अन्...; मुंबई एअरपोर्टवरचा Video पाहाच

Pandya First Meet Captain Suryakumar Yadav: भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे जाईल असं मानलं जात होतं. मात्र निवड समितीने वेगळाच निर्णय घेत कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर पहिल्यांदा हे दोघे भेटले तेव्हा काय घडलं पाहा...

Jul 23, 2024, 03:01 PM IST
'आमच्यातील मतभेदांसंदर्भात...'; जय शाहांबरोबरच्या वादावर गंभीर थेट बोलला; म्हणतो, 'माझं..'

'आमच्यातील मतभेदांसंदर्भात...'; जय शाहांबरोबरच्या वादावर गंभीर थेट बोलला; म्हणतो, 'माझं..'

Gautam Gambhir On Jay Shah: गौतम गंभीर आणि जय शाह या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यापासूनच चर्चा असतानाच यावर गंभीरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jul 23, 2024, 02:22 PM IST