sri lanka

एकेकाळी श्रीलंका आणि इंडोनेशियामधून लुटलेला खजिना नेदरलँड्स परत करणार !

Dutch Colony : श्रीलंका आणि इंडोनेशियात एकेकाळी डच वसाहती होत्या आणि येथे मौल्यवान वस्तू  होत्या. हा मौल्यवान खजिना नेदरलँडने लुटला होता. डच राज्याचे सांस्कृतिक आणि माध्यम सचिव गुने उसलू यांनी सांगितले की, आम्ही नेदरलँड्समध्ये आणलेल्या वस्तू परत करण्यासाठी एका समितीच्या शिफारशींचे पालन करीत आहोत. या वस्तू येथे आणण्याची गरज नव्हती.

Jul 7, 2023, 01:14 PM IST

2011 World Cup Final: "महेंद्रसिंग धोनीने IPL खेळतानाच नेटमध्ये मला...," तब्बल 12 वर्षांनी मुरलीधरनचा मोठा खुलासा

World Cup 2011: आगामी एकदिवसीय वर्ल्डकपच्या (World Cup 2023) वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी कोणता संघ जेतेपद जिंकणार याकडे लक्ष लागलं आहे. भारतात वर्ल्डकप होत असल्याने भारतीय संघ पुन्हा एकदा 2011 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. यादरम्यान मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) महेंद्रसिंह धोनीसंबंधी (Mahendra Singh Dhoni) एक खुलासा केला आहे. 

 

Jun 30, 2023, 11:07 AM IST

अहमदाबादच्या पीचवर भूत आहे...; शाहिद अफ्रीदीच्या वक्तव्याने एकच खळबळ

Shahid Afridi : एशिया कपचे सामने आता पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणार आहेत. दरम्यान या दोन्ही क्रिकेट बोर्डामध्ये असलेल्या मतभेदांवर शाहिद अफ्रीदी ( Shahid Afridi ) भाष्य केलं आहे. 

Jun 17, 2023, 04:42 PM IST

Asia Cup 2023: अखेर आशिया कपची तारीख ठरली; भारत-पाक सामन्याबाबत मोठा निर्णय

Asia Cup 2023 Date: आशिया कपच्या ( Asia Cup ) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा आशिया कप हा हायब्रिड मॉडलनुसार ( Hybrid Model ) खेळवण्यात येणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

Jun 15, 2023, 05:57 PM IST

WTC 2023 Final Prize Money: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; पाहा कोणाला मिळालं किती कोटींचं बक्षीस?

WTC 2023 Final Prize Money: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; पाहा कोणाला मिळालं किती कोटींचं बक्षीस?

Jun 11, 2023, 09:46 PM IST

Ind Vs Pak: भारत-पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला, सामना कधी, कुठे पाहता येणार, जाणून घ्या

Womens T20 World Cup 2023 Ind vs Pak : टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपमधील पहिला टी-20 सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल.

Feb 12, 2023, 03:18 PM IST

WTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये Team India कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

WTC Final 2021-23: टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलिया विरूद्द टेस्ट मालिका फेब्रुवारीमध्ये खेळणार आहे. तत्पुर्वी सध्याच पॉइंट टेबल कसे आहे ते जाणून घेऊयात. ऑस्ट्रेलिया (75.56%) गुणासह पहिल्या स्थानावर आहे आणि भारतीय संघ (58.93%) गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. आणि हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship)अंतिम फेरीत पोहोचण्याचे सर्वात मोठे दावेदार मानले जात आहेत.

Jan 21, 2023, 08:35 PM IST

IND vs NZ: वर्ल्ड कप तर जिंकायचाय, पण कीवींना हरवावं लागेल; कॅप्टन रोहितचं 'सिक्रेट मिशन'

India vs New Zealand ODI Series : श्रीलंकेला क्लिन स्वीप दिल्यानंतर आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) टीम इंडिया चौथ्या स्थानी पोहोचली आहे. सध्या भारताचे 109  गुण आहेत. तर...

Jan 16, 2023, 05:12 PM IST

IND vs SL : कर्णधार रोहितच्या निर्णयावर टीम इंडियाच्याच स्टार खेळाडूचा आक्षेप, त्या 'मँकाडिंग'वर म्हणाला...

Ashwin on Rohit Sharma: पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) 98 धावावर खेळत होता. यावेळी टीम इंडियाकडून मोहम्मद शमी ओव्हर टाकायला होता. त्याने या ओव्हरमध्ये 98 वर नाबाद असलेल्या शनाका मँकाडिंग' पद्धतीने आऊट केले होते.मात्र रोहितने यात हस्तक्षेप करत शमीला अपील मागे घ्यायला लावले. 

Jan 15, 2023, 11:12 PM IST

IND vs SL : विराट कोहलीचा 'भीमपराक्रम'! 'हा' मोठा रेकॉर्ड ब्रेक

Virat kohli enter in Top 5: विराट कोहलीने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 5 वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे विराटने श्रीलंकेविरूद्ध खेळताना श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे.त्यामुळे त्याच्या रेकॉर्डची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

Jan 15, 2023, 05:10 PM IST

Guess Who : टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूला ओळखलंत का?

Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता, एका लहान खेळाडू क्रिकेट सामन्यात जिंकलेली ट्रॉफी मान्यवरांकडून स्विकारताना दिसत आहे. हा खेळाडू अगदी खुपच साधा दिसत आहे. त्याने सफेद कलरची जर्सी घातली आहे आणि हातात सफेद धागा बांधला आहे.आणि डोक्यावर त्याच्या टोपी आहे. 

Jan 12, 2023, 08:18 PM IST

Umran Malik: बॉल आहे की बंदुकीची गोळी! उमरान मलिक झाला वेगाचा बादशाह; सर्व रेकॉर्ड मोडले

IND vs SL 1st ODI Match:  उमरानने (Umran Malik 156) माझा विक्रम मोडला तर मला आनंद होईल. पण माझा विक्रम मोडता मोडता त्याने हाडे मोडून घेऊ नयेत हीच माझी प्रार्थना आहे, असं म्हणत शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) उमरानला डिवचलं होतं. त्यानंतर आता...

Jan 10, 2023, 10:41 PM IST