st corporation

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना, औरंगाबादमध्ये बसवर दगडफेक

MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज महिना पूर्ण झाला आहे. मात्र अजूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही.  

Dec 8, 2021, 11:18 AM IST

एसटी कामगारांचा संप बेकादेशीर, मेस्मा लावण्यावर सरकार गंभीर

आतापर्यंत शासनाने सहानभूतीपुर्वक धोरण घेतलं, पण आता... अनिल परब यांचा थेट इशारा

Dec 3, 2021, 06:35 PM IST

ST संप : सरकारचा कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा, अन्यथा मेस्मा लावणार

ST bus strike : एसटी संप कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकार अखेर मेस्माचे  (MESMA) हत्यार उपसणार आहे.  

Dec 3, 2021, 10:57 AM IST

मोठी बातमी । एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू

 MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने गुडन्यूज दिली आहे. (Good news to ST employees)  

Dec 2, 2021, 03:16 PM IST

एसटी कर्मचारी आंदोलन : पुणे-साताऱ्यात संप सुरु तर कोल्हापुरात स्थगित

ST bus strike : परिवहन मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर कोल्हापुरात संप स्थगित करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी सुरुच आहे.

Nov 27, 2021, 03:26 PM IST

एसटी संप : अधिकृत संघटनांचा पगारवाढीवर आक्षेप

 ST Bus Strike : आता एसटीतील अधिकृत संघटनांचा पगारवाढीतील तफावतीवर आक्षेप आहे.  

Nov 26, 2021, 12:52 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतणे यातच त्यांचे हीत - संजय राऊत

ST Bus Strike : सटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतणे यातच त्यांचं हीत आहे, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.  

Nov 26, 2021, 12:26 PM IST

एसटी संप : राज्य सरकारच्या कारवाई इशाऱ्यानंतर अनेक कर्मचारी आंदोलनावर ठाम, 10000 कामावर परतले

ST Bus Strike News : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इशाऱ्यानंतरही अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत.  

Nov 26, 2021, 11:04 AM IST

एसटी संप : आंदोलन कर्मचाऱ्यांसाठी आजचा शेवटचा दिवस

ST employees strike : एसटी संपाबाबतची महत्वाची बातमी.  

Nov 26, 2021, 08:26 AM IST

एसटी संप सुरुच राहणार; खोत, पडळकर यांना आंदोलनातून आझाद केले - सदावर्ते

ST bus strike​ News :  आम्ही खोत पडळकरांना आंदोलनातून आझाद केले आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

Nov 25, 2021, 02:25 PM IST