st passengers

प्रवासी संख्या घटल्याने एसटी आर्थिक संकटात

राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी आणखी आर्थिक खड्ड्यात रुतली आहे. प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने उत्पन्नही घटले आहे.

Dec 13, 2017, 03:48 PM IST

महाड पूल दुर्घटना : बेपत्ता नागरिक सापडले नाही तर मृत घोषित करणार : राज्य सरकार

महाड दुर्घटनेत दोन महिन्यांत बेपत्ता नागरिक अथवा त्यांचे मृतदेह सापडले नाहीत, तर त्यांना मृत घोषित करून जाहीर झालेली मदत कुटुंबियांना देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

Aug 10, 2016, 08:14 PM IST

महाड पूल दुर्घटना : आतापर्यंत २१ मृतदेह हाती, मृतांची ओळख पटली

महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेत आतापर्यंत २१ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सापडलेल्या २१ मृतदेहांची ओळख पटली आहे.

Aug 5, 2016, 06:14 PM IST

महाड पूल दुर्घटना नवीन फोटो

महाड-पोलादपूरला जोडणाऱ्या सावत्री नदीवरचा पूल वाहून गेला. यावेळी १० ते १५ वाहने वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे.

Aug 3, 2016, 05:09 PM IST

महाड पूल दुर्घटना : एसटीतील बेपत्ता प्रवाशांची नावे

 सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पूल मुसळधार  पावसात वाहून गेला. याचवेळी या पुलावरून जाणारी दहा ते १५ वाहने पुरात वाहून गेल्याची भीती आहे.  

Aug 3, 2016, 04:21 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x