st transport

राज्यात एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी वाहतुकीला परवानगी

एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटीने प्रवास करता येणार

Aug 19, 2020, 03:43 PM IST
 Mumbai New Shivai Electric Bus 05 Sep 2019 PT1M19S

मुंबई । एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल

एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी ३०० किलो मीटरचा पल्ला गाठणार आहे. या इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा होणार आहे. दोन शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस धावण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे. तो महाराष्ट्राने सुरु केला आहे. सुरुवातील ही बस बोरिवली ते स्वारगेट, त्यानंतर पुणे ते नाशिक, पुणे ते औरंगाबाद, पुणे ते कोल्हापूर या मार्गावर धावणार आहे. एकूण दोन टप्प्यात मिळून १५० बस दाखल होणार आहेत.

Sep 6, 2019, 10:30 AM IST

आता पहिली इलेक्ट्रिक बस धावणार, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 'शिवाई' दाखल

एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे.  

Sep 6, 2019, 10:22 AM IST