राज ठाकरेंनी एसटी संपावरुन सरकारला असे फटकारले
एसटी संपावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला जोरदार टोला आपल्या व्यंगचित्रातून हाणला आहे. संप मागे घेतला तरीही वस्तुस्थिती तीच राहणार, असे फटकारलेय.
Oct 21, 2017, 03:51 PM ISTमुंबई । एसटी कामगार संघटनेचा सरकारला पुन्हा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 03:10 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
एसटी कर्मचाऱ्यांना पुकारलेला संप अखेर मागे घ्यावा लागला आहे. संप बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 21, 2017, 07:15 AM ISTसलग दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 07:21 PM ISTप्रशासनाचा अल्टीमेटम धुडकावत एसटी कर्मचारी संपावर ठाम
सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कर्मचा-यांनी ऎन दिवाळीत संप पुकारला आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी गावाला जाणा-या प्रवाशांचे हाल होत आहेत.
Oct 18, 2017, 08:30 AM ISTजळगाव । राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांची एसटी कर्मचा-यांना भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 01:42 AM ISTजळगाव । रावेर एसटी कर्मचा-यांकडून मध्यप्रदेशच्या बसची तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 01:36 AM ISTएसटी कामगारांचा संप चिघळणार, कारवाईचा सरकारचा इशारा
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व कृती समितीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारलाय. त्याचा परिणाम जाणवत आहे. दरम्यान, एसटीचा संप चिघळणार, अशी चिन्हं आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर रुजू व्हावं, अन्यथा कारवाई करू, असा इशारा सरकारनं दिलाय.
Oct 17, 2017, 02:31 PM IST