star campaigners

Bihar Elections 2020 : सोनिया, राहुल आणि प्रियंका असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसही सक्रीय झाले आहे. आता काँग्रेसने आता आपले स्टार प्रचारक जाहीर केले आहेत 

Oct 10, 2020, 08:06 PM IST