star india

भारताच्या आंतरराष्ट्रीय मॅचपेक्षा आयपीएलची मॅच १२ कोटींनी महाग

स्टार इंडियानं पुढच्या पाच वर्षांसाठी आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क घेतले आहेत.

Sep 5, 2017, 07:54 PM IST

आयपीएलच्या प्रसारणाच्या बोलची रक्कम कमी - मोदी

 स्टार इंडियाने आयपीएलच्या प्रसारण अधिकार खरेदी केले आहे, यासाठी स्टारने ५ वर्षासाठी सर्वाधिक १६,३४७.५० कोटी रुपयांची बोली लावली होती. पण आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी ही रक्कम कमी असल्याचे म्हटले आहे. 

Sep 4, 2017, 09:18 PM IST

शीना हत्याप्रकरण: इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला कोलकातातून अटक

शीना बोरा हत्याप्रकरणात स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जींची पत्नी इंद्राणीच्या अटकेनंतर प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलंय. तर तिकडे कोलकातामधून पोलिसांनी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक केलीय. 

Aug 26, 2015, 06:52 PM IST

माझ्या बहिणीला इंद्राणी मुखर्जीने का मारलं मला माहितीय - मिखाईल बोरा

शीना बोरा हत्याप्रकरण... या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला आता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. सोबतच मिखाईल बोरा नावाचा इंद्राणीचा मुलगाही आहे.

Aug 26, 2015, 04:46 PM IST