start of new year

नवीन वर्षाची सुरुवात मंगलय, भाविकांची मंदिरात गर्दी

नवीन वर्षाचा आज पहिला दिवस. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या दर्शन व्हावे यासाठी सिद्धीविनायक परिसरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केलीय.  

Jan 1, 2021, 11:41 AM IST