state education minister

शाळेत बाऊन्सर प्रकरणाची शिक्षण राज्यमंत्र्यांकडून दखल

पुण्याच्या क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये गोंधळ झाला आहे. प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये पालकांचा घेराव पाहायला मिळाला. 

Mar 12, 2022, 01:04 PM IST

hsc,ssc exam postponed? / विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता?

राज्य लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा (Mpsc Main Exam) पुढे ढकलली. त्यानंतर आता राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचे संकेत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडु यांनी दिले आहेत.

Jan 28, 2022, 09:28 PM IST

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही

बारावीच्या निकालांच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश होतील, असं सरकारने जाहीर केलं आहे

Aug 4, 2021, 07:57 PM IST
State Education Minister Varsha Gaikwad On 11 Admission Process And Holidays To Online Classes PT2M1S

मुंबई | ११ वी प्रवेशाबाबत लवकरच निर्णय - वर्षा गायकवाड

State Education Minister Varsha Gaikwad On 11 Admission Process And Holidays To Online Classes

Nov 3, 2020, 09:50 PM IST
State Education Minister Uday Samant On University Final Year Exam PT1M47S

मुंबई | पदवी परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम

State Education Minister Uday Samant On University Final Year Exam

Jul 14, 2020, 12:15 AM IST