steve smith vs don bradman

Steve Smith : स्मिथ मानलं भावा, पठ्ठ्याने डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड मोडत या यादीत मिळवलं स्थान!

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (Australia vs South Africa 3rd Test) स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) मोठा रेकॉर्ड केला आहे. स्टीव्ह स्मिथ अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज बनला आहे.

Jan 5, 2023, 04:40 PM IST