stomach issue body

'या' 6 कारणांमुळे होते Bloating ची समस्या, असा मिळवा आराम

Bloating Remedies : धावपळीच्या जीवनात अनेकदा आहाराकडे दुर्लक्ष केलं जातं. चुकीचा आहार घेतल्यामुळे अनेकांना ब्लोटिंगची समस्या जाणवते. पचनक्रिया सुरळीत नसणे ही सामान्य बाब आहे. ब्लोटिंगच्या त्रासाला आहारातील अनेक पदार्थ जबाबदार असतात. त्यावर उपाय काय समजून घ्या.

Jun 1, 2024, 12:15 PM IST