storm danger

Coronal Hole: सूर्यावर पृथ्वीपेक्षा 20 पट मोठा खड्डा; शास्त्रज्ञांनी दिला वादळी धोक्याचा इशारा

Coronal Hole: NOAA ही अमेरिकन फेडरल एजन्सी आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर खड्डा पडल्यामुळे वारे ताशी 29 लाख किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने सरकत आहेत. शुक्रवारी हे सौर वादळ पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. पृथ्वीवर हे वादळ धडकल्यास मोठा फाटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या सौर वादळाम उपग्रह, मोबाईल फोन आणि जीपीएस यंत्रणा प्रभावित होऊ शकतात. मोबाईलचे नेटवर्क डिस्कनेक्ट होऊ शकते.  जीपीएसची सिग्नल यंत्रणा गायब होऊ शकते.

Mar 29, 2023, 09:44 PM IST