stree 2 advance booking day 1

'स्त्री 2' ने प्रदर्शित होण्यापूर्वीच कमावले 'इतके' कोटी, चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती

'स्त्री 2' चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगली पसंती मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 60 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहे. 

Aug 11, 2024, 08:39 PM IST