street harassment

'गर्दीचा फायदा घेत त्यांनी...'; भर रस्त्यातील 'त्या' प्रसंगाबाबत बोलताना अभिनेत्रीच्या अंगावर काटा

Shefali Shah on Street Harrasment : सध्या चर्चा आहे ती म्हणजे शेफाली शहा हिची. महिला अत्याचारांचे प्रमाण हे गेल्या काही दिवसांमध्ये फारच वाढू लागले आहे. त्यामुळे त्याची जोेरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आता यावर अभिनेत्री शेफाली शहा हिनं देखील वाच्यता फोडली आहे. 

Oct 7, 2023, 05:18 PM IST