मध्य रेल्वेने प्रवास करणारे ५० टक्के प्रवासी तणावग्रस्त
मध्य रेल्वेने प्रवास करणारे ५० टक्के प्रवासी हे तणावग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. बदलती जीवनशैली, कौटुंबिक वाद, स्पर्धात्मक युग, प्रवासाचा ताण, नोकरीतलं कमी वेतन आणि कामाचा तणाव यामुळे तणाव वाढत असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे.
Jan 11, 2018, 09:58 AM ISTहे शब्द जास्त बोलताय? तुम्ही तणावात आहात!
यूएसच्या एका नव्या अभ्यासानुसार असे काही शब्द आहेत, जे तुम्ही पुन्हा पुन्हा उच्चारता. तेव्हा ते दर्शवतं की, तुम्ही तणावात आहात.
Nov 10, 2017, 02:24 PM IST