डायबिटीजसाठी धोकादायक ठरू शकणारे 6 पांढरे पदार्थ-टाळा, नाहीतर शुगर लेव्हल नियंत्रणात राहणार नाही
डायबिटीज असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी आहाराची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. काही खाद्य पदार्थ विशेष म्हणजे हे पांढऱ्या रंगाचे पदार्थ शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात आणि त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.
Dec 27, 2024, 12:18 PM ISTतुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलयं? तर दिसतील 'ही' लक्षणं
कोलेस्टेरॉल असा पदार्थ आहे जो आपल्या शरीरात आहे आणि काही पदार्थांमध्ये आपण खातो. कोलेस्टेरॉलचे चांगले संतुलन राखणे महत्वाचे आहे कारण ते जास्त प्रमाणात आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.कोलेस्टेरॉल हा एक शब्द आहे जो आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचा नेमका अर्थ काय? त्याचे नेमकं किती प्रमाण असलं पाहिजे जाणून घ्या.
May 5, 2024, 11:39 AM ISTअसह्य डोकेदुखी, व्यायाम करताना खाली कोसळला; जिममध्ये 32 वर्षीय तरुणाने गमावले प्राण
Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकमुळं एका तरुणाचा जिममध्ये मृत्यू झाल्याची खळबळजन घटना गडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
May 2, 2024, 11:34 AM ISTअपुरी झोप आरोग्यासाठी घातक, काय होतात परिणाम जाणून घ्या...
Health News In Marathi : निरोगी शरीरासाठी चांगली झोप चांगली असणं गरजेचे आहे. पण काहीजण रात्रीचे तासन् तास मोबाईल वर राहतात आणि सकाळी उशीरा उठतात. मात्र असणं करणं आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
Mar 7, 2024, 05:06 PM ISTतरुणांमध्ये स्ट्रोक समजून घेणे: कारणे, जोखीम घटक आणि प्रतिबंध
डॉ राकेश लल्ला, सल्लागार आणि हस्तक्षेप न्यूरोलॉजिस्ट, मेडिहॉप हॉस्पिटल, कल्याण
Oct 30, 2023, 09:16 PM ISTRefinery | रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध, बारसूत 2 आंदोलक महिलांना उष्माघाताचा त्रास
Refinery Barsu Heat Stroke
Apr 24, 2023, 07:40 PM ISTHeat Stroke: उन्हाळा वाढतोय... शरीराची कशी घ्याल काळजी, जाणून घ्या एका क्लिकवर
Heat Stroke In Mumbai: सध्या मुंबईसह राज्यात उष्माघात वाढू लागला आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे.
Feb 23, 2023, 10:18 PM ISTHeart Attack in Winter : श्रीदेवीचा मृत्यू असाच झाला होता; बाथरुमध्येच का येतोय हार्ट अटॅकचा झटका? समोर आले धक्कादायक कारण
अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू देखील बाथरुमध्येच झाला होता. हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मात्र, जास्तीत जास्त लोकांना ब्रेन स्ट्रोक अथवा हार्ट अटॅकचा झटका हा बाथरुमध्येच असताना येत आहे. बाथरुमध्येच ब्रेन स्ट्रोक अथवा हार्ट अटॅकचा झटका का येतोय यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे.
Jan 14, 2023, 12:01 AM ISTLatur Husband Passed Away Promoting Wife | सरपंच निवडणुकीत पत्नीचा प्रचार करताना पतीचा मृत्यू, गावावर शोककळा
Husband's death while campaigning for Sarpanch elections, mourning in the village
Dec 15, 2022, 05:40 PM ISTHigh Cholesterol तुमच्या आरोग्याचा 'शत्रू' का आहे? शरीराच्या या भागावर होतो Attack
High Cholesterol Risk Factors: उच्च कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरावर काय परिणाम करते, असा तुम्हाला प्रश्न पडत असेल. कोलेस्ट्रॉल हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत ते आपल्या शरीराला कसे हानी पोहोचवू शकते हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
Sep 30, 2022, 12:13 PM ISTStroke Risk: या रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा सर्वाधिक धोका असतो, ताबडतोब काळजी घ्या
Types Of Stroke: अभ्यासातून असे दिसून आले आहे की, विशिष्ट रक्तगटाच्या (Blood Group) लोकांना स्ट्रोक (Stroke) होण्याची अधिक शक्यता असते. शास्त्रज्ञांनी अभ्यासात 6 लाखांहून अधिक लोकांचे निरीक्षण करण्यात आले आहे.
Sep 9, 2022, 09:08 AM ISTBrain Stroke : तुमची ही सवय ठरू शकते घातक, तासाभरात येऊ शकतो स्ट्रोक
स्ट्रोक आल्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा मेंदूच्या आतील रक्तवाहिनी फुटते.
Dec 7, 2021, 12:38 PM ISTअधिक तास काम केल्याने Heart Attackचा वाढतो धोका; WHOचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच एक अहवाल जारी केला आहे.
Jul 6, 2021, 07:20 AM ISTलेडीज स्पेशल : धावत्या ट्रेनमध्ये जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो...
धावत्या ट्रेनमध्ये जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो...
Sep 22, 2016, 03:47 PM ISTअजित पवार यांना हर्षवर्धन पाटील यांचा टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 08:04 PM IST