strong player

BCCI कडून आगामी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; 'या' खेळाडूकडे दिलं कर्णधारपद

भारतीय क्रिकेट बोर्डाकडून (Board of Control for Cricket in India) आज म्हणजेच 5 डिसेंबर रोजी आगामी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 16 सदस्यांचा समावेश आहे.

Dec 5, 2022, 03:54 PM IST