EXCLUSIVE: 'सुपर ३०' च्या आनंद कुमारांनी पापड विकून केलं शिक्षण पूर्ण
अभिनेता ऋतिक रोशन आपल्या आगामी 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. गरिब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे.
Mar 30, 2018, 05:36 PM ISTमहाश्वेता देवी : उपेक्षितांचा आवाज, गुगलने बनविले डूडल, बॉलिवूडमध्येही चालली जादू
महाश्वेता देवी म्हटले की, आठवतो तो त्यांनी सांहित्य आणि कलेच्या माध्यमातून बुलंद केलेला उपेक्षितांचा आवाज.
Jan 14, 2018, 04:16 PM ISTशिर्डीत ग्रामस्थ आणि साई संस्थान यांच्यातील संघर्ष तीव्र
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात साई समाधीला काचा लावत साईभक्तांना गेल्या काही वर्षांपासून मनोभावे दर्शन घेण्यापासन साईबाबा संस्थानकडून रोखण्यात येत होते. आता या विरोधात आंदोलन तीव्र झालेय.
Jun 24, 2017, 11:48 PM ISTमुंबई - ऑटो रिक्षा ड्रायव्हरची तारेवरची कसरत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 03:37 PM IST'शिफू सनकृती'मधल्या दोन तरुणींचा पालकांविरोधातच संघर्ष
'शिफू सनकृती'मधल्या दोन तरुणींचा पालकांविरोधातच संघर्ष
Apr 21, 2017, 09:46 PM ISTमेट्रोच्या श्रेयासाठी शिवसेनेची केविलवाणी धडपड
मेट्रोच्या श्रेयासाठी शिवसेनेची केविलवाणी धडपड
Dec 8, 2016, 03:00 PM ISTचाकण, पुणे : बनावट कागदांद्वारे लाटली पानसरेंची जमीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2016, 11:07 PM ISTबॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी संजय दत्तच्या पुतणीनंही केलं स्ट्रगल!
अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशला हिच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या चर्चा सुरू असतानाच याच कुटुंबातली आणखी एक मुलगी सज्ज झालीय... बॉलिवूडमध्ये धडकण्यासाठी...
Jun 29, 2016, 06:58 PM ISTस्टंटवुमन गीताचा अंगावर काटा आणणारा संघर्ष
बॉलिवूडचे सेलिब्रिटीज कायमच ऐशोआरामात जगत असतात. एकदम सुखी जीवन जगत असतात असे आपल्याला वाटते. मात्र ह्या क्षेत्रात येण्यासाठी ते किती संघर्ष करतात हे कोणालाच माहित नसते. अशाच लाखो सेलिब्रिटीजमध्ये एक आहे गीता टंडन.
Jun 1, 2016, 01:49 PM ISTकसा होता अनुष्का शर्माचा स्ट्रगल ?
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची सध्या बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. आत्ताच्या प्रमुख अभिनेत्रीपैकी अनुष्का एक आहे.
Apr 25, 2016, 05:49 PM ISTबॉलिवूडच्या स्वप्नांचा वेध घेणारा नवा सिनेमा 'बॉलिवूड डायरीज'
मुंबई : बॉलिवूचा शेहनशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन.
Feb 19, 2016, 02:05 PM ISTकुटुंबांना साथ, दुष्काळावर मात - पोटाची खळगी भरण्याची वाणवा
कुटुंबांना साथ, दुष्काळावर मात - पोटाची खळगी भरण्याची वाणवा
Sep 11, 2015, 08:46 PM ISTठाणे - तहान भागवण्यासाठी खड्यातलं पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 06:56 PM ISTबिग 'बॉक्स’मध्ये कामया आणि संग्रामचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड
‘बिग बॉस ७’ सीजनमध्ये आता स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. सर्व स्पर्धक आपले टास्क लवकरात लवकर कसे पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. या सर्व स्पर्धकांमध्ये कामया आणि संग्रामनं आता आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मोडला आहे. बिग बॉसच्या घरा कामया आणि संग्राम हे दोघं टास्क अतिशय योग्यरितीनं पूर्ण करताना दिसत आहे. बिग बॉसनं दिलेलं प्रत्येक कार्य त्यांनी खंबीरपणे पूर्ण केलंय.
Dec 13, 2013, 08:14 PM IST