stuart broad bowled most expensive over in test cricket

कॅप्टन बुमराहने झोड झोड झोडला, स्टुअर्ट ब्रॉडने एका ओव्हरमध्ये लुटवल्या 35 धावा

Stuart Broad : जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) या खेळीमुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा युवराज सिंहची (Yuvraj Singh) 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील खेळी आठवली.

Jul 2, 2022, 04:49 PM IST