stunt viral video

Video : प्लॅटफॉर्म येण्याआधीच तरुणाने लोकल ट्रेनमधून मारली उडी; कुर्ला-मानखुर्द दरम्यान प्रकार

Mumbai Local : मुंबई लोकलमधील स्टंटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वेने प्रवास केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहे.

Sep 9, 2023, 07:11 AM IST

Stunt Viral Video : धावत्या मालगाडीच्या छतावर 2 तरुणांचा जीवघेणा स्टंट, अजय देवगणच्या स्टाइलमधील व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ

Stunt Viral Video : इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुण धावत्या मालगाडीवर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहेत. या दोघांना पाहून अजय देवगणची आठवण होते. तर सलमान खानसारखे शर्ट काढून यूजर्सचं लक्ष वेधनाचं प्रयत्न करत आहेत. 

Jun 23, 2023, 08:48 AM IST

स्टंट आणि बॅलेंसच्या 'या' खेळात तरुणाचा ताबा सुटला आणि... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

लोक बऱ्याचदा आपल्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात, ज्यामुळे त्यांना जास्त लाईक्स आणि व्ह्युज मिळतील. 

Mar 13, 2022, 09:36 PM IST

चालत्या रेल्वेत धोकादायक स्टंट करताना दोन शाळकरी मुले, Video पाहून व्हाल थक्क

Chennai Students Stunt Video:  आजकाल काही लोकांना कमी वेळात प्रसिद्ध होण्याचे वेड आहे. या वेडापाई ते (Chennai Students Video) आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाही.  

Nov 26, 2021, 09:55 AM IST