subhedar movie teaser

शिवराज अष्टकातील पाचवं चित्रपुष्पक, 'सुभेदार'सिनेमाचा टीझर भेटीला

या चित्रपटात तान्हाजी मालुसरे आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे. 'शिवराज अष्टक'मधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' हे सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर सुभेदार या सिनेमासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असल्याचं दिसत आहेत. 

Mar 11, 2023, 11:14 PM IST