submarines

नौदलाची ताकद वाढणार, सरकारने घेतला मोठा निर्णय

भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद वाढण्यात येणार आहे. त्यादृष्टीने केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने (Defence Ministry) आज शुक्रवारी महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. 

Jun 4, 2021, 04:20 PM IST

शत्रूचा लक्ष्यभेद करण्यासाठी बलाढ्य 'रोमिओ 'सज्ज

वाचा या रोमिओच्या शौर्याविषयी... 

Feb 20, 2020, 10:01 AM IST

चीनला धडा शिकवण्यासाठी भारतीय नौसेनेत सहा नवीन परमाणू पाणबुड्या

हिंद महासागरात चीनची घुसखोरी वाढतच चालली आहे. इतकेच नाहीतर पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावरही चीनची लुडबूड वाढली आहे. या बंदरावरील चीनची असलेली नजर भारतासाठी पुढे मोठी समस्या बनू शकते.

Dec 2, 2017, 12:31 PM IST

मेक इन इंडियातून बनवली पानबुडी

मेक इन इंडियातून बनवली पानबुडी

Feb 15, 2016, 10:49 AM IST

आता भारतीय समुद्रात चीनची घुसखोरी

लडाखमधून चीनने आपलं सैन्य मागे घेतलं असतानाच भारतीय समुद्री भागांमध्ये चीनने आपलं सैन्य घुसवण्यास सुरूवात केल्याचं दिसून आलं आहे. भारतीय समुद्री तटांनजीक चीनी पाणडुब्या आणि जहाजं वाढू लागली आहेत.

May 14, 2013, 05:27 PM IST