success key

सतत प्रयत्न करूनही अपयशाचा सामना करताय? त्यासाठी कारणीभूत आहेत 'या' 5 गोष्टी

Key of success : तुम्हाला यशस्वी होण्यापासून 'या' गोष्टी थांबवतायत, आजच जाणून घ्या काय करायला हवे

Dec 28, 2023, 08:00 AM IST

Mental health: या 5 गोष्टी तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखतात

यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत हाच एक मार्ग नसतो. प्रत्येक गोष्टी जुळवून आणण्याची गरज असते. पण कधी कधी एखादी गोष्ट जरी चुकत असली तरी यश मिळत नाही.

Dec 4, 2021, 10:33 PM IST

योगी आदित्यनाथ असतील मोदींच्या २०१९ मधल्या यशाची किल्ली

उत्तरप्रदेशमध्ये भाजपने सर्व शक्तीपणाला लावून निवडणूक लढवली आणि एक ऐतिहासिक विजय मिळवला. मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगत असतांना भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नावीची घोषणा केली आणि भाजप यापुढे उत्तर प्रदेशात कसं काम करते हे पाहण्यासाठी देशभरातील लोकांची उत्सूकता वाढली आहे.

Mar 20, 2017, 11:26 AM IST