sudarshan ghule

परभणीच्या मोर्चात धनंजय मुंडे निशाण्यावर, मोर्चेकऱ्यांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

संतोष देशमुखांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांच्या या मोर्चात मंत्री धनंजय मुंडे टार्गेटवर होते. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची एकमुखाने मागणी करण्यात आली आहे. 

Jan 4, 2025, 07:49 PM IST

संतोष देशमुखांचे 2 मारेकरी असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात, आका कोण हे लवकरच कळणार

संतोष देशमुखांच्या 2 फरार मारेकऱ्यांना पकडण्यात तब्बल 25 दिवसांनी यश आलंय. अजूनही एक मारेकरी फरारच आहे. पोलिसांच्या वेगवेगळ्या यंत्रणा आरोपींच्या मागावर होत्या. पोलिसांना आरोपींनी गुंगारा दिला. एक आरोपी अजूनही फरार आहे.

Jan 4, 2025, 07:23 PM IST

बीडचा जंगलराज... 'हे' 6 जण वाल्मिक कराडपेक्षाही खतरनाक; फरार आरोपींचा क्राइम रेकॉर्ड पाहाच

Beed Wanted Criminals Crime Record: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात फरार असलेल्या आरोपींची वयं ही 22 ते 27 वर्षादरम्यान असली तरी त्यांची क्राइम रेकॉर्ड पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात हे फरार आरोपी आहेत तरी कोण...

Jan 1, 2025, 12:43 PM IST