suffered a heart attack

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manohar Joshi: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालं आहे. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली होती. 

Feb 23, 2024, 06:21 AM IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका आला आहे.  हिंदूजा रुग्णालयात आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. जोशींची प्रकृती गंभीर आहे. 

Feb 22, 2024, 10:20 PM IST