sugar factories

राज्यातल्या तीन साखर कारखान्यांच्या जप्तीच्या नोटिसा

राज्यातल्या तीन साखर कारखान्यांच्या जप्तीच्या नोटिसा

Feb 3, 2015, 02:00 PM IST

साखर कारखान्यांना ५ हजार कोटींचे अनुदान हवे - साखर संघ

ऊसाच्या हमीभावावरून आता साखर संघ आणि राज्य सरकारमध्येच जुंपण्याची चिन्ह दिसत आहेत. ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी सरकारनं साखर कारखान्यांना ५ हजार कोटींचे अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य साखर संघानं केलीय.

Jan 13, 2015, 06:57 PM IST

साखर कारखान्यांनी केला गळीत हंगामाचा शुभारंभ

राज्यातील जवळपास सगळ्याचं साखऱ कारखान्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. पण कोणत्याच साखर कारखान्याने उसाला पहिली उचल किती देणार हे अजुन जाहीर केलेलं नाही..त्यामुळं उस दराबाबात राज्यात तिढा निर्माण झालाय. त्यामुळं आता 8 नोव्हेंबरला होणा-या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्याकडे सर्वांच लक्ष लागलंय़.

Nov 6, 2013, 09:43 PM IST

सरकारच्या छुप्या आशीर्वादाने साखर कारखान्यांची मुजोरी

राज्यात साखर कारखान्यांच्या मुजोरीमुळे लेव्हीची साखर अद्याप सर्व सामान्यांना मिळू शकलेली नाही. नाशिक जिल्ह्यातील शेकडो घरे आज ऐन दिवाळीत गोडधोड तयार करू शकलेली नाहीत. विशेष म्हणजे राजकीय प्रभाव असलेल्या सत्ताधाऱ्यांचे पुणे बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने यामध्ये आढळून आले आहेत.

Oct 29, 2013, 09:36 AM IST