close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

suicide

हिमांशू रॉय-जयंत पाटील यांची कालच जिममध्ये भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 11, 2018, 07:25 PM IST

हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली तेव्हा घरात कोण होतं?

 माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे.

May 11, 2018, 06:48 PM IST

'सुपरकॉप' हिमांशू रॉय यांच्याबद्दल 10 उल्लेखनीय गोष्टी...

प्रशासनाकडून झेड + श्रेणी सुरक्षा देण्यात आलेले हिमांशू रॉय हो मुंबई पोलीस दलातील पहिले अधिकारी होते

May 11, 2018, 03:50 PM IST

मुंबई- आयपीएस हिमांशू रॉय यांची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 11, 2018, 03:22 PM IST

हायप्रोफाईल केसेस धसास लावणारे हिमांशू रॉय यांची आत्महत्या

हिमांशू रॉय यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र पोलिस दलासाठी ही धक्कादायक बातमी आहे.

May 11, 2018, 02:44 PM IST

शेतकऱ्याने गळफास लावून संपवली जीवनयात्रा

आत्महत्येच प्रमाण वाढतंय 

May 10, 2018, 07:33 PM IST

औरंगाबादमध्ये १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या

मित्रासोबत असलेल्या मैत्रीला पालकांनी आक्षेप घेतल्यामुळं १८ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली.

May 8, 2018, 01:57 PM IST

औरंगाबाद । १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 8, 2018, 01:46 PM IST

लग्नाच्या 12 व्या दिवशी नवविवाहितेची आत्महत्या

लग्नाच्या आनंदाला गालबोट लावणारी घटना 

May 7, 2018, 06:45 PM IST

महाराष्ट्रातल्या या शहरात दररोज होतेय एक आत्महत्या

अपयशाने खचून गेल्याने आपलं आयुष्यच संपवणाऱ्यांची उदाहरणं सातत्याने पुढे येत असतात. तरुणांचीच यात संख्या जास्त आहे. नाशिक शहरात दिवसाला एक आत्महत्या होत असल्याचं समोर आलंय. महिनाभरात जवळपास ३४ हून अधिक आत्महत्या झाल्याची नोंद आहे. वैफल्य, निराशा यातून या आत्महत्या घडत आहेत. गेल्या महिन्याभरात ३४ जणांनी तर गेल्या चार महिन्यात १०४ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक म्हणजे यातली १० टक्के संख्या ही अल्पवयीन मुलांची आहेत. तर ८० टक्के संख्या २० ते ५० वयोगटातली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी दिलीय.

May 3, 2018, 10:59 PM IST

इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार यांची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नाही आणि त्यामुळे पिकं जळून जात असल्यानं आत्महत्या केल्याचं म्हंटलं आहे

Apr 22, 2018, 05:24 PM IST

इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार यांची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 22, 2018, 05:17 PM IST

लातूरमध्ये शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 05:07 PM IST

मुलाने लग्नाचा तगादा लावल्याने तरुणीने केली आत्महत्या

लग्नाचा तगादा लावणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली.  

Apr 19, 2018, 10:42 AM IST