Sula Vineyards चा IPO बाजारात; 'चिअर्स' म्हणण्यापूर्वी जाणून घ्या नफा कमवण्याची स्मार्ट पद्धत
Sula Vineyards IPO : देशातील सर्वात मोठी वाईन बनवणारी कंपनी सुला विनयार्डमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आज गुंतवणूकदारांना उपलब्ध होतेय. जाणून घ्या नफा कमवण्याची स्मार्ट पद्धत कशी आहे.
Dec 12, 2022, 10:37 AM ISTSula Vineyards IPO: शेअर बाजारात सूला वाईनयार्ड्सची चर्चा, इतके कोटी जमवण्यासाठी तयारी
IPO Alert: शेअर बाजारातून कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची आणखी एक संधी लवकरच येणार आहे. सूला वाईनयार्ड्स आयपीओ बाजारात आणणार आहे. कंपनी प्रमोटर्स, शेअरहोल्डर्संना 25,546,186 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी करणार आहे. कंपनीने आपल्या ड्राफ्ट पेपरमध्ये ही माहिती दिली आहे.
Dec 6, 2022, 06:42 PM IST