सेलिब्रिटी डीजे कर्माच्या म्युझिकच्या तालावर थिरकले मुंबईकर, वॉटर किंग्डममध्ये घेतला मनसोक्त आनंद
उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे असंख्य पर्यटकांची पावले वॉटर किंग्डमकडे वळली आहेत.
Jun 5, 2022, 06:57 PM ISTवॉटर किंगडमच्या समर फेस्टिव्हला पर्यटकांची पंसती
या उन्हाळ्यात वींकेडला डीजेच्या तालावर सेलेब्रिटीसह, मुंबईकरांचे पाय वॉटर किंगडमच्या परिसरात थिरकले.22 एकर जमिनीवर पसरलेले 33 हुन आधिक स्लाइडसने सुसज्ज असलेल्या वॉटर किंगडमला मुंबईकरांनी चांगलीच पंसती दिली आहे.
Jun 4, 2022, 08:03 PM IST