वॉटर किंगडमच्या समर फेस्टिव्हला पर्यटकांची पंसती

या उन्हाळ्यात वींकेडला डीजेच्या तालावर सेलेब्रिटीसह, मुंबईकरांचे पाय वॉटर किंगडमच्या परिसरात थिरकले.22 एकर जमिनीवर पसरलेले 33 हुन आधिक स्लाइडसने सुसज्ज असलेल्या वॉटर किंगडमला मुंबईकरांनी चांगलीच पंसती दिली आहे.

Updated: Jun 4, 2022, 08:05 PM IST
 वॉटर किंगडमच्या समर फेस्टिव्हला पर्यटकांची पंसती  title=

Water Kingdom's Summer Festival : या उन्हाळ्यात वींकेडला डीजेच्या तालावर सेलेब्रिटीसह, मुंबईकरांचे पाय वॉटर किंगडमच्या परिसरात थिरकले.22 एकर जमिनीवर पसरलेले 33 हुन आधिक स्लाइडसने सुसज्ज असलेल्या वॉटर किंगडमला मुंबईकरांनी चांगलीच पंसती दिली आहे. यंदा मे महिन्यात उन्हाळ्यापासून विसावा घेण्यासाठी पर्यटकांनी वॉटर किंगडमची निवड केली आणि वींकेड भन्नाट घालवला.  मुंबईस्थित वॉटर किंगडमला पर्यटकांची पंसती, समर फेस्टला पर्यटकांनी वॉटर किंगडम फुलले.

या उन्हाळ्यात वींकेडला डीजेच्या तालावर सेलेब्रिटीसह, मुंबईकरांचे पाय वॉटर किंगडमच्या परिसरात थिरकले.

सर्व वयोगटातील लोकांसाठी वॉटर किंगडम उत्तम मंनोरंजनाचे पॅकेज ठरलयं...

सेलिब्रिटी डीजे प्रवीण नायर आणि डीजे कर्मा यांच्या परफॉर्मसने वीकेंडची पार्टीची रंगत वाढते. 

'पुल पार्टी' आणि 'आंतरराष्ट्रीय नृत्य सादरीकरण' वॉटर किंगडमचे मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू

आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव घ्या मुंबईतील वॉटर किंगडममध्ये, आजच तिकीट बुक करा आणि तुमचा वीकेंड एन्जॉय करा