sun transit in capricorn 2024

Budhaditya Rajyog : 1 वर्षानंतर कुंभ राशीत सूर्य व बुधाचा संयोग! 'या' राशींवर पैशांचा पाऊस

Budhaditya Rajyog : मकर राशीत लवकरच बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. त्या लोकांना बंपर फायदा होणार आहे. 

 

Jan 19, 2024, 11:30 AM IST

Sun Transit 2024 : मकर संक्रांतीला सूर्याचं शनिच्या राशीत संक्रमण! 'या' राशींना पुढील एक महिना संकटांचा

Surya Gochar 2024 :  पौष महिन्याच्या पंचमी तिथीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत गोचर करतो. सूर्य गोचरमुळे 12 राशींवर त्याचा प्रभाव पडतो. सूर्यदेव काही राशींवर आपली कृपादृष्टी बनवतो. तर काही राशींसाठी तो घातक ठरणार आहे. 

Jan 14, 2024, 07:17 PM IST

Sun Transit 2024 : नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी काही तास बाकी! सूर्य महागोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल

Surya Gochar 2024 : तब्बल 1 वर्षांनंतर सूर्य मकर राशीत महागोचर करणार आहे. त्याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार असून त्यातील काही राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. या राशींना भरपूर पैसा मिळणार आहे. 

Jan 13, 2024, 12:30 PM IST