sun transit in taurus

Navpancham Yog: सूर्य आणि केतूने बनवला दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना व्यापारात मिळणार उत्तम संधी

Navpancham Yog: सूर्याच्या राशीतील बदलासोबत बृहस्पति देखील वृषभ राशीमध्ये आहे. यासोबतच केतू ग्रह कन्या राशीत असल्याने सूर्य आणि केतू यांच्यामध्ये नवपंचम योग तयार झाला आहे.

May 20, 2024, 07:49 AM IST

Vipreet Rajyog: सूर्य गोचरमुळे बनला विपरीत राजयोग; 'या' राशींची होणार भरभराट

Vipreet Rajyog: विपरीत राजयोग तयार झाला आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. तर काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक प्रभावाला सामोरं जावं लागणार आहे.

May 19, 2024, 10:43 AM IST

ट्रिपल त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचं बँक बॅलेन्स होणार दुप्पट, प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश?

Triple Trigrahi Yog In May 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती ही मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम करते. ग्रहांचे संक्रमण हे कुंडलीत अनेक योग निर्माण करत असतात. अशात लवकरच ट्रिपल त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. याचा लाभ कोणाला होणार जाणून घ्या. 

May 8, 2024, 09:12 AM IST