sun transit in virgo

Surya Shani Ashubh Yog: अखेर सूर्य-शनीचा अशुभ प्रभाव संपला; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Surya Shani Ashubh Yog: सूर्य आणि शनि हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. दोन ग्रहांचा संयोग किंवा त्यांचं एकमेकांवर पडणारी दृष्टी प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करते. पण 17 सप्टेंबरला सूर्याने कन्या राशीत प्रवेश केल्याने शनी आणि सूर्याची दृष्टी एकमेकांवर पडणार नाही. 

Sep 17, 2023, 10:56 AM IST