sunburn festival

पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर

पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर,  नालासोपारा स्फोटकं प्रकरणी शरद कळसकरच्या चौकशीत निष्पन्न.

Aug 28, 2018, 08:41 PM IST

पुणे | सनबर्न फेस्टिव्हलला स्थानिकांचा विरोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 06:21 PM IST

सनबर्न फेस्टिवलला ग्रामस्थांंचा विरोध

  नववर्षाची सुरूवात ही अनेक ठिकाणी आपापल्या पद्धतीने सेलिब्रेशच्या सोबत होते. पुण्यातही यंदा सनबर्न फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र त्याला ग्रामस्थांचा विरोध होत आहे. 

Dec 21, 2017, 04:24 PM IST

सनबर्न फेस्टीव्हलला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या सनबर्न फेस्टीव्हलला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील मिळाला आहे.

 

Dec 20, 2017, 08:53 PM IST

यंदा सनबर्न थेट देहू आणि आळंदी प्रवेशद्वारावर

पिंपरी चिंचवडमध्ये सनबर्नच्या निमित्ताने संस्कृतीचे धिंडवडे निघणार आहेत, त्याची ऑनलाईन बुकींग ही सुरु झाली आहे.

Sep 25, 2017, 10:29 PM IST

सनबर्ऩ फेस्टीव्हल आयोजकांनी 42 लाखांचा मुद्रांक शुल्क चुकवले

वादग्रस्त सनबर्ऩ फेस्टीव्हलच्या आयोजकांनी तब्बल 42 लाखांचा मुद्रांक शुल्क चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Dec 31, 2016, 11:51 AM IST