Google CEO Sundar Pichai Phone: सुंदर पिचाई वापरतात दीड लाखांचा स्मार्टफोन तरी खिशात ठेवतात Samsung अन् iPhone कारण...
Which Phone Does Google CEO Sundar Pichai Use: सुंदर पिचाई यांनी ते कोणता फोन वापरतात याबद्दल स्वत: खुलासा केला आहे. यावेळेस पिचाई यांनी एका नाही तर तब्बल 3 ते 4 वेगवेगळ्या फोन्सची नावं घेतली आहेत.
May 21, 2023, 07:47 PM ISTSundar Pichai यांचे नवे आदेश, 'कर्मचाऱ्यांनो.. 2 ते 4 तास Bard सोबत घालवा'
Google Bard, Sundar Pichai : बार्ड (Google Bard) या सेवेची चाचणी गुगलने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. ही सेवा चॅटजीपीटीपेक्षाही हायटेक असेल, असा विश्वास तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
Feb 17, 2023, 11:48 AM ISTGoogle Layoffs : गुगल इंडियाकडून रातोरात मोठी कर्मचारी कपात ; आणखी किती नोकऱ्या धोक्यात?
Google Layoff News : गेल्या काही काळापासून जगभरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये IT क्षेत्रातील अनेकांनी नोकऱ्या गमावल्याचं पाहायला मिळालं.
Feb 17, 2023, 11:44 AM IST
Sundar Pichai: Google च्या कर्मचारी कपातीनंतर सुंदर पिचईंच्या Salary मध्ये कपात; पण त्यांचा एकूण पगार किती पाहिलं का?
Google Layoffs 2023 Sundar Pichai Net Worth Salary Annual Income: पिचई यांनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांनाही पगारकपातीचा सामना करावा लागेल असं नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीमध्ये जाहीर केलं आहे.
Feb 2, 2023, 06:22 PM ISTGoogle Layoffs 2023 : गुगलचा तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ; सुंदर पिचाई यांनी पत्रातून व्यक्त केल्या भावना
Google Employee Layoff 2023 : गुगल या दिग्गज टेक कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची तयारी सुरू करण्यात आली आहे. Alphabet Inc च्या 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार असल्याची माहिती आता पुढे आली आहे.
Jan 20, 2023, 07:04 PM IST
FIFA World Cup 2022 : Google वर फिफाचा फिव्हर, 25 वर्षांचा मोडला रेकॉर्ड
Google Search: फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या जादूने अर्जेंटिनाला चॅम्पियन बनवले. यामध्ये Google Search वर गेल्या 25 वर्षांचा विक्रम मोडला गेला. स्वतः सुंदर पिचाई यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Dec 20, 2022, 12:47 PM ISTGoogle India: गुगल भारतात करणार 75,000 कोटींची गुंतवणूक, 'या' लोकांच्या Startups ला होणार खास फायदा
नवीन वर्षात Startup करायच्या विचारात आहात तर 'ही' बातमी तुमच्यासाठीच
Dec 20, 2022, 11:06 AM IST
फक्त Messi नाही तर Google ने देखील मोडला 25 वर्षांचा रेकॉर्ड; Sundar Pichai म्हणतात...
Google highest ever traffic in 25 years: अर्जेटिनाने 36 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपूर्ण विश्व जणू 'मेस्सी'मय झालंय. मेस्सीबरोबरच गुगलने रेकॉर्ड मोडला आहे.
Dec 19, 2022, 07:14 PM ISTElon Musk यांच चाललयं काय? अमेरिकेच्या प्रयोग शाळेत होतात 11 कोटी मृत्यू
Google सीईओ Sundar Pichai यांना पद्मभुषण पुरस्कार देऊन सन्मान
Padma Bhushan Award to Alphabet CEO Sundar Pichai: अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांना अमेरिकेत भारताचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
Dec 3, 2022, 12:09 PM ISTIND vs PAK 2022: सुंदर पिचई पाकड्यांच्या निशाण्यावर, Google च्या CEO ने एका वाक्यात केला 'करेक्ट कार्यक्रम'
T20 World Cup 2022: Google CEO सुंदर पिचाई यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना भारत-पाकिस्तान सामन्याचा उल्लेख केल्याने पाकिस्तानी चाहत्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र...
Oct 24, 2022, 05:30 PM ISTGoogle चे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर कर्मचारी नाराज; कारण वाचून थक्क व्हाल...
आयटी क्षेत्रातील कंपन्या, सध्या प्रतिकूल आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अधिक मेहनत करण्याची तयारी करत आहेत.
Sep 27, 2022, 10:06 AM ISTचैन की नींद सोना है तो..... पाहा या मंत्रात आहे तुम्हाला गाढ झोपवण्याची ताकद
एका मुलाखतीत स्वतः सुंदर पिचाई यांनी शांत झोपेचा मुलमंत्र सांगितला आहे. अगदी कमी वेळेत झोपूनही अतिशय फ्रेश वाटण्याकरता ही पद्धत अतिशय फायदेशीर आहे.
Mar 14, 2022, 04:54 PM ISTGoogle CEO सुंदर पिचाई यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद
सुनील दर्शन यांनी गुगल, त्याचे सीईओ सुंदर पिचाई आणि गुगलच्या इतर पाच कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय.
Jan 27, 2022, 07:50 AM ISTVIDEO! गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर गुन्हा दाखल
Sunil Darshan Against Google CEO Sundar Pichai
Jan 26, 2022, 11:05 PM IST