सुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ
मूळ भारतीय वंशाचे 'गूगल'चे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ बनलेत.
Feb 9, 2016, 12:34 PM ISTगूगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या सासऱ्यांनी केला 70 व्या वर्षी विवाह
गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांचे सासरे ओलाराम हरयानी यांनी मंगळवारी वयाच्या 70व्या वर्षी पुन्हा लग्न केलंय. ओलाराम विधुर आहेत. कोटा शहरात सिव्हिल लाइन्स भागात राहणारे ओलाराम यांनी 65 वर्षीय माधुरी शर्मा यांच्यासोबत विवाह केला.
Sep 30, 2015, 11:24 AM ISTभ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:27 AM IST70 वर्षात दहशतावादाचा अर्थ यूएननं ठरवला नाही, पंतप्रधानांची टीका
बरोबर एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी तशीच वाट पाहिली. तिच तारीख, तोच महिना... तब्बल 18 हजारांहून अधिक भारतीयांचा तोच उत्साह...फक्त जागा बदलली होती. यावेळी सॅन हौजेचं सॅप सेंटर तर गेल्यावर्षी न्यूयॉर्कचा मॅडिसन स्क्वेअर...
Sep 28, 2015, 09:42 AM ISTगूगलचे नवे सीईओ भारतीय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 11:13 AM ISTभारतीय वंशांचे सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ
गूगलनं कंपनीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मूळचे भारतीय असलेले सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ झाले आहेत. सोबतच गूगलनं आपलं स्वरूप बदललंय.
Aug 11, 2015, 09:02 AM IST