रडत खडतपेक्षाही डेंजर स्थिती... रविवारच्या जम्बो मेगाब्लॉकचं टाईमटेबल पाहिलंत का?
पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचा रविवारी जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक कोणत्या वेळेसाठी आणि कोणत्या स्थानकांवर असेल, जाणून घ्या.
रविवारी बाहेर पडणं टाळा! दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक... प्रवाशांचे होणार हाल
अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहे. लाँग विकेंड असल्यामुळे फिरण्याचा प्लान करत असाल तर थोडा विचार करा.
20 जुलै रोजी रविवारी तिन्ही मार्गांचा मेगाब्लॉक, प्रवास करण्यापूर्वी 'हे' वाचा
रविवारी 20 जुलै रोजी मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.
मुंबईकरांच्या अडचणीत भर; लोकल ट्रेनमध्ये गर्दीचे संकेत, येत्या दोन दिवसात असं काय होणारे?
Mumbai Local News : मध्य, पश्चिम की हार्बर? कोणत्या मार्गावरील प्रवाशांना बसणार मोठा फटका? मुंबईत रेल्वे प्रवासाला निघणाऱ्यांनी आताच पाहून घ्या बदललेलं वेळापत्रक....
मुंबईकरांनो, रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या
Mumbai megablock: मध्य रेल्वेकडून मुंबई विभागासाठी मेगाब्लॉकचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
रविवारी घराबाहेर पडण्याआधी विचार करा! मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळपासून मेगाब्लॉक
रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर फार महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका. अन्यथा तुम्हाला ताटकळत राहावं लागू शकतं.
Mumbai News : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर निघताय? आत्ताच समजून घ्या.. कसा असेल मेगा ब्लॉक!
Sunday Megablock In Mumbai : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. ५.११.२०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.
Megablock : मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक, मुंबईकरांनो बाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक तपासा
Mumbai Local Mega Block : आज ऐन सुट्टीच्या दिवशी मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक दुरुस्तीसाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल प्रवाशांना आज गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
Mumbai Local News : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सिग्नल यंत्रणेत बिघाडाने लोकल उशिराने
Mumbai Local News : सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास उशिराने सुरु आहे. लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा सामना करावा लागत आहे.
Railway Megablock : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, 'या' वेळेत धावतील लोकल ट्रेन
Mumbai Local : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वेकडून आज (26 फेब्रुवारी) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी घरातून बाहेर पडण्यापूर्वी लोकलचे संपूर्ण वेळापत्रक चेक करा. मेगाब्लॉकच्या काळात मध्य व हार्बर मार्गावरील वाहतू0क विस्कळीत राहील.
Mega Block News : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
Railway Megablock : मध्य रेल्वे मार्गावरील भिवपूरी रोड ते कर्जत स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लोकल उशीराने धावतील. प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक...
Mumbai News : रविवारी घराबाहेर पडणार असाल तर आधी ही बातमी वाचा, पाहा कुठे आहे Mega Block
मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वे व्यवस्थापनाने वेळापत्रक केलं जाहीर
Mumbai News : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा!
Mega Block New Year : आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्हीही घराबाहे पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक नक्की चेक करा. कारण मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai News : आज ख्रिसमसच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा!
Mega Block : आज ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी तुम्हीही घराबाहे पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक नक्की चेक करा. आज 25 डिसेंबरला मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक आहे.
Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local : जर तुम्ही मध्य आणि हार्बर (Harbour Line Mega Block) मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर...
लोकल प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, रविवारी कुठे आहे मेगाब्लॉक?
Mumbai Local News : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. लोकल प्रवास करण्यापूर्वी रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे, (Sunday Megablock) हे जाणून घ्या.
रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
माटुंगा ते मुलुंड दरम्यान गाड्या धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
मुंबईत रविवारी या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक, रत्नागिरी पॅसेंजर दिव्यापर्यंत
पश्चिम रेल्वेचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र, मध्य रेल्वेवर घेण्यात येणार आहे.
मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी असा असणार मेगाब्लॉक
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनेक तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक.