sunil chhetri

नीरज चोप्रासह 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

खेलरत्न पुरस्कारांतर्गत प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी व्यतिरिक्त 25 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते.

Oct 27, 2021, 07:17 PM IST

अरे व्वा! सुनील छेत्रीचा नवा विक्रम; Lionel Messiशी आहे असं कनेक्शन

भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने 49 व्या मिनिटाला गोल करून लिओनेल मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय गोल्सची बरोबरी केली.

Oct 17, 2021, 08:26 AM IST

कारकीर्द लवकरच संपणार आहे पण....निवृत्तीवर सुनील छेत्रीचं वक्तव्य!

राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला त्याच्या निवृत्तीबद्दल अनेकदा प्रश्न विचारले जातात.

Oct 15, 2021, 10:05 AM IST

स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री लवकरच बोहल्यावर

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग, इशांत शर्मा आणि त्यानंतर आता आणखी एक खेळाडू लग्नाच्या बोहल्यावर चढतोय. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री पुढल्या वर्षी मार्चमध्ये त्याची गर्लफ्रेंड सोनम भट्टाचार्य हिच्याशी लग्नबंधनात अडकतोय.

Dec 17, 2016, 03:10 PM IST