sunil gavaskar on virat kohli

IPL 2024 : 'अरे तू उत्तर का देतोय...', विराट कोहली अन् सुनील गावस्कर यांच्या जोरदार खडाजंगी; पाहा Video

Sunil Gavaskar On Virat Kohli : विराट कोहलीचा स्ट्राईक रेट आणि वक्तव्य यावरून सध्या क्रिडाविश्वात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी विराटच्या टीकेवर उत्तर दिलंय.

May 5, 2024, 04:41 PM IST

IPL 2024: कसोटी न खेळणारा विराट कोहली घेऊ शकतो मोठा निर्णय; गावसकरांनी दिले संकेत

Virat Kohli: इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून विराट कोहलीने (Virat Kohli) विश्रांती घेतली आहे. यादरम्यान भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराट कोहलीसंबंधी मोठं विधान केलं आहे. 

 

Feb 27, 2024, 12:57 PM IST

Kohli vs Tendulkar: ...तर कोहली सचिनचा शतकांच्या शतकांचा विक्रम सहज मोडेल; गावस्करांची भविष्यवाणी

Virat Kohli vs Sachin Tendulkar: विराटने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावत 73 वं अंतरराष्ट्रीय शतक झळकावलं

Jan 16, 2023, 03:03 PM IST