sunil gavaskar records

Sunil Gavaskar Birthday: 10 हजार धावा, 108 कॅच, 34 शतकं; भारतीयांची मान उंचावणारे लिटिल मास्टर यांचे जबरदस्त रेकॉर्ड्स

'लिटिल मास्टर' नावाने भारतीय चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असणारे सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. जागतिक क्रिकेटमध्ये भारताला ओळख मिळवून देण्यात सुनील गावसकर यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नावे अनेक मोठे रेकॉर्ड्स आहेत, ज्यातील काही आजही अबाधित आहेत. 

Jul 10, 2023, 08:52 AM IST