'व्हॅलेंटाइन डे'... लग्नानंतरचा
14 फेब्रुवारी... व्हॅलेंटाइन डे... जगभरातल्या तमाम प्रेमवीरांचा खास दिवस... WILL YOU BE MY VALENTINE? अशा शब्दांत आपल्या लाडक्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करण्याचा दिवस... तुमची प्रेमळ विनंती ती किंवा तो मान्य करतो.. प्रेमाच्या रोमांचक सिनेमाचा 'हॅप्पी दि एन्ड' होतो... 'शुभ मंगल सावधान' होतं... तो आणि ती संसाराचा रहाटगाडा ओढू लागतात... आणि मग पुन्हा येतो 'व्हॅलेंटाइन डे'... लग्न झालेल्यांचा 'व्हॅलेंटाइन डे' असतो तरी कसा...? वाचा...
Feb 13, 2018, 07:44 PM ISTअण्णा, तुम्ही 'केजरीवाल' व्हाच...
Feb 11, 2015, 07:58 PM IST`टाइमपास`... माझ्या आयुष्यातला
कोण म्हणतं आयुष्यात गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत..?
रविवारी `टाइमपास` हा सिनेमा पाहताना, मला तर भरभर २० वर्षे मागे गेल्यासारखं वाटलं... पडद्यावर जे दिसत होतं, ते त्याकाळी आपणही अनुभवलं होतं, याची जाणीव झाली... जुन्या फोटोंचा अल्बम किंवा व्हिडिओ पाहतोय, असं वाटू लागलं... त्यातला `दगडू`ला आपण नखशिखांत ओळखतो, याची खात्री पटली. त्यातली `प्राजक्ता` तर माझी `शेजारीण`च... सख्खी शेजारीण...
दीपावली मनाये सुहानी....(अनुभव)
लालबाग-परळसारख्या गिरणगावात दिवाळीचा जल्लोष काही औरच असायचा... भूतकाळातील त्या सोनेरी क्षणांच्या आठवणी...
Nov 1, 2013, 10:07 PM ISTलालबागचा राजा, नवसाची रांग आणि मी...
गणेशचतुर्थीचा आदला दिवस... रविवार... दुपारचा 1 वाजलेला... पण `लालबागचा राजा`च्या नवसाची रांग आमच्या शांतकिरण बिल्डिंगपर्यंत पोहोचलेली...
Sep 14, 2013, 11:37 AM IST