एवढा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पण नेटकऱ्यांकडून ट्रोल, सनी देओलचा मुलगा आणि सून एअरपोर्टवर स्पॉट
Sunny Deol Son Karan Deol: मागील महिन्यात सर्वात जास्त चर्चा कोणाची होती तर ती म्हणजे द्रिशा आचार्य आणि करण देओल यांच्या लग्नाची. आता खरंतर चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या हनीमूनची. ते हनीमूनवरून परत आले असून आता ते एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. परंतु यावेळी मात्र त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
Jul 14, 2023, 06:11 PM ISTKaran Deol Marriage: शेवटी बापच तो! लेकाच्या लग्नाच्या कार्यक्रमात सनी देओलचा मनसोक्त डान्स; VIDEO तुफान व्हायरल
Karan Deol Marriage: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) आता विवाहबंधनात अडकणार आहे. 18 जूनला करण देओल आणि त्याची प्रेयसी द्रिशा आचार्य (Drisha Acharya) यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. दरम्यान, त्याआधी देओल कुटुंबात विवाहापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
Jun 14, 2023, 12:23 PM IST