sunny leone on jamala kudu dance

अभिनेत्री सनी लिओनचा 'तो' व्हिडीओ व्हायरल...

अभिनेत्री सनी लिओन कधी काय करेल याचा नेम नाही. सगळ्यात जास्त कोणाची इंडस्ट्रीमध्ये चर्चा असेल तर ती सनी लिओनची सनीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Dec 13, 2023, 06:53 PM IST