sunny leone upcoming tamil movie

अभिनेत्री सनी लिओन आता गाजवणार साऊथ इंडस्ट्री

लवकरच सनीचा एक नवाकोरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सनीने तिच्या सोशल मीडियावरुन तिच्या आगामी सिनेमाचं टीझर शेअर केला आहे. चित्रपटाचा टीझर लोकांना प्रचंड आवडला आहे. या चित्रपटात सनी जॅकी श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. टीझरमध्ये थ्रिलरचा जबरदस्त डोस पाहायला मिळत आहे. 

Aug 2, 2023, 07:45 PM IST