sunny leony show

नोरा, सनी लिओनीसोबत 'शो'चे दाखवायचे स्वप्न, पुण्यात उघडले कार्यालय; असा घडला थरार

Pune Crime: विराज त्रिवेदी, जयंतीभाई डेरवालिया आणि समीर कुमार हे पुण्यात कार्यालय उघडून फसवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. यावर एसटीएफ आणि लखनौ पोलिसांच्या संयुक्त पथकाने २७ जुलै रोजी विराज त्रिवेदी आणि जयंतीभाई डेरवालिया यांना पुण्यातून तर समीर कुमार यांना अहमदाबाद येथून अटक केली

Jul 31, 2023, 12:03 PM IST

सनी लियॉनीच्या कार्यक्रमासाठी 'ते' कोर्टात जाणार

 कन्नड संघटनांच्या प्रदर्शनानंतर १५ डिसेंबर ला 'या'शोची परवानगी नाकारण्यात आली होती. 

Dec 21, 2017, 10:41 AM IST