sunrise on the moon

चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर होतोय सूर्योदय; झोपी गेलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागे होतील का?

चंद्रावर पुन्हा नवा सूर्योदय होणार आहे. हा सूर्योदय भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेसाठी आशेचा किरण आहे. कारण लीप मोडवर असलेले  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टीव्ह होतील का?  याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Sep 20, 2023, 08:40 PM IST