sunset

आश्चर्य! जगातील 'या' ठिकाणी कधीच होत सूर्यास्त, रात्री ही असतो लख्ख प्रकाश

Places Where Sun Never Sets : दिवसाचे 24 तास असतात, त्यापैकी 12 तास आपण सूर्यप्रकाशात घालवतो तर  बाकीचे रात्री सूर्यास्तानंतर. जरा विचार करा, सूर्य कधीही मावळणार नाही तर काय होईल? यामुळे दैनंदिन दिनचर्याच नक्कीच विस्कळीत होईल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे 70 दिवसांपेक्षा जास्त काळ सूर्यास्त होत नाही. याचा अर्थ इथे कधीही रात्र होत नाही. 12 तासानंतर ही येथे लख्ख प्रकाश असतो. सर्व प्रथमतर पर्यटकांनी कुठेही प्रवास करताना वेळेचा मागोवा ठेवणे खूप महत्वाचे आहे. परंतु ही अशी ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांचा अनेकदा गोंधळ होतो. चला जाणून घेऊया पृथ्वीवरील 6 ठिकाणांबद्दल जिथे सूर्य मावळत नाही. 

Jan 19, 2024, 02:38 PM IST

इथे सूर्य 70 दिवस मावळत नाही, तर 3 महिने असतो अंधार

Sommaroy Island : जगात एक असं ठिकाण आहे जिथे सूर्य कधी मावळत नाही. निसर्गाचा अनोखा नजारा इथे पाहायला मिळतो. चला तर जाणून घेऊयात या शहराबद्दल...

Aug 4, 2023, 05:50 PM IST

GK : तुम्हाला माहीत आहे का? देशाच्या इतर भागांमध्ये संध्याकाळी 4 वाजता चहाची वेळ होते, तेव्हा येथे असते रात्र

Early Sunrise : भारतात असे एक गाव आहे, तेथे पहाटे 3 वाजताच सूर्य किरणे पाहायला मिळतात. मात्र, अरुणाचल प्रदेशच्या डोंग खोऱ्यात सूर्य प्रथम उगवतो. त्यावेळी देशात दुपार संपण्याची वेळ येते. त्यावेळी इथले लोक रात्रीचे जेवण शिजवून झोपण्याच्या तयारी करत असतात. येथूनच भारताच्या सीमा चीन आणि म्यानमारला लागून आहेत.

Jun 27, 2023, 10:51 AM IST

सूर्यास्तानंतर या गोष्टी चुकूनही करु नका; मागे अशी पणवती लागेल की...

दैनंदिन जीवनात न कळत आपल्या हातून अनेक चुका होत असतात. या चुका आपल्या आयुष्यावर आणि घरावर प्रभाव करत असतात. वास्तुशास्त्रात याबाबत अनेक नियम आहेत. सूर्यास्तानंतर काही गोष्टी करणे टाळाव्यात. या गोष्टी केल्याने घरात सुख शांती राहत नाही. 

May 26, 2023, 11:10 PM IST

1st Sunrise In India: भारतातील या गावात दुपारी चार वाजताच Sunset होतो; पहाटे 3 वाजता उगवतो सूर्य

भारतात एक गाव असे आहे जिथे दुपारी चार वाजताच Sunset होतो. तर, या गावात पहाटे 3 वाजताच सूर्य उगवतो. 

Dec 31, 2022, 06:46 PM IST

पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

पोस्टमार्टम रिपोर्टकरता नातेवाईकांना तात्कळत बसण्याची गरज नाही

Nov 16, 2021, 02:40 PM IST

सूर्यास्तानंतर ही 5 कामे बिलकूल करू नका; नाहीतर होईल मोठं नुकसान

सूर्यास्तानंतर काही कामे करणं अशुभ मानलं जातं. 

Jun 16, 2021, 07:47 PM IST

VIDEO: मावळत्या सूर्यासह सरत्या वर्षाला निरोप

नवा उत्साह, नवी उमेद घेऊन वर्ष २०१८ उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. अनेक कडूगोड आठवणींनी भरलेलं वर्ष २०१७ भूतकाळात प्रवेश करत आहे.

Dec 31, 2017, 10:44 PM IST

मुंबई | मावळत्या सूर्यासह सरत्या वर्षाला निरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 07:24 PM IST

मद्यधुंद अवस्थेत किंवा सुर्यास्तानंतर समुद्रात जाण्यास बंदी

मद्यधुंद अवस्थेत किंवा सुर्यास्तानंतर समुद्रात पोहण्याच्या इच्छेला तुम्हाला आवर घालावा लागणार आहे.

Sep 9, 2017, 02:55 PM IST